thumbnail

By

Published : Feb 20, 2019, 12:05 PM IST

ETV Bharat / Videos

डॉल्बीला फाटा देत लेझीमच्या तालावर शिवजन्मोत्सव

सोलापूर - डॉल्बीला फाटा देत सोलापुरातील जनसेवा तरुण मंडळाच्या शिवजयंतीमध्ये लेझीम या पारंपरिक वाद्यावर तरुणांनी लेझीमचा डोळे दिपवणारा खेळ सादर करत शिवजन्मोत्सव साजरा केला. सोलापुरातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळांतर्गत असलेल्या जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये दाजी ग्रुपच्या तरुणांनी डोळे दिपवणारा लेझीम खेळ सादर केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.