पुणे - सैन्य दलातील जवानांनी युद्धाचा सराव करत शौर्याचे दर्शन घडवले. यावेळी जवानांनी रणगाडे, तोफा, आणि सैन्य दलातील विविध शस्त्रास्त्रे चालवून आपले कसब दाखवले.