दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये आढळला 8 फूट लांबीचा अजगर, पहा अजगर पकडल्याचा व्हिडीओ - दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये आढळला 8 फूटाचा अजगर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये 8 फूट लांबीचा अजगर आढळून आला आहे. सर्पमित्रांच्या मदतीने या अजगरला पकडण्यात आले आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास सर्पमित्राला कोविड सेंटरमधून फोन आला होता. त्यानंतर हे अजगर पकडण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.