प्रतिभासंपन्न अभिनेत्री छाया कदमची ‘सोयरीक’! - छाया कदमचा आगामी चित्रपट
🎬 Watch Now: Feature Video
आशयघन सिनेमांमध्ये हमखास आढळणारं नाव म्हणजे अभिनेत्री छाया कदम. छाया कदम मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांतूनही महत्वपूर्ण भूमिका करीत असते. सैराट, रेडू, हायवे, अंधाधून, न्यूड सारख्या अनेक चित्रपटांतून ताकदीच्या भूमिका केलेली अभिनेत्री आता संजय लीला भन्साली दिग्दर्शित आणि आलिया भट व अजय देवगण अभिनित ‘गंगुबाई काठियावाडी’ मधेही महत्वाची भूमिका साकारत आहे. तसेच ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटातून सुद्धा छाया कदम प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. छाया कदम यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत गप्पा मारल्या त्याचा व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST