Chaitra Kamada Ekadashi 2022 : चैत्र कामदा एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यास मनमोहक द्राक्षांची आरास - चैत्र कामदा एकादशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 12, 2022, 10:28 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

सोलापूर - चैत्र कामदा ( Kamada Ekadashi Vitthal Rukmini temple ) एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी ( Vitthal Rukmini temple grapes decoration ) मातेच्या गाभाऱ्यास, तसेच श्री. विठ्ठल चौखांबी येथे द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली. द्राक्षाच्या आरासामुळे श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह श्री. विठ्ठल चौखांबीस मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. ही सजावट लक्ष्मी टाकळी येथील एका शेतकऱ्याने केली. चैत्र कामदा एकादशी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली. द्राक्षांची ही आरास संजय टिकोरे (रा. लक्ष्मी टाकळी, सोलापूर) या भाविक शेतकऱ्याने केली. महा चैत्र शुद्ध ११ कामदा एकादशी निमीत्त द्राक्ष व द्राक्षांची पाने वापरून आरास करण्यात आली. जवळपास ७०० किलो द्राक्ष वापरण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.