जीएसटी परिषद: सरकारकडून कॉर्पोरेटला दिवाळी भेट; 'अशी' मिळणार कर सवलत - मराठी बिझनेस न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
सरकारने दिवाळी सणापूर्वीच कॉर्पोरेटला 'दिवाळी भेट' ठरणाऱ्या कर सवलती जाहीर केल्या आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करात कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे निर्णय सरकारने जाहीर केले आहेत.