विशेष दर्जा काढल्यानंतर 'पृथ्वीवरील स्वर्गा'चा असा बदलू शकतो चेहरा-मोहरा, 'हे' आहेत ५ मार्ग - business in J & K
🎬 Watch Now: Feature Video
जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम काढून घेतल्याने राज्याने विशेष दर्जा गमाविला आहे. नव्याने केंद्रशासित म्हणून अस्तित्वात आलेल्या जम्मू आणि काश्मीर आणि लडाखने आर्थिक सुधारणांचा पर्याय केला तर, तेथील चेहरा-मोहरा बदलू शकतो.