covid19: वाशिमध्ये 'जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद... - कोरोना वाशिम बातमी
🎬 Watch Now: Feature Video
दर रविवारी आठवडी बाजार असल्याने शहरातील मुख्य चौक असलेल्या पाटणी चौकात मोठी गर्दी असते. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूला येथील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत सर्व व्यवहार व दुकाने बंद ठेवली. एसटी, आणि खासगी वाहतूकही बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.