Goa Election 2022 Result : गोव्यात भाजपचा विजय, काँग्रेसला जनतेने का नाकारले? पाहा सविस्तर विश्लेषण.. - गोवा विधानसभा 2022 निकाल
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला ( Goa Election 2022 Result ) आहे. भाजपा सत्ता स्थापन करत असताना काँग्रेसचा मात्र जनाधार तुटल्याचे दिसत आहे. तर छोट्या प्रादेशिक पक्षांना गोव्यातील मतदारांनी पुन्हा एकदा नाकारल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही दिग्गजांचा पराभव करणाऱ्या या निवडणुकीच्या निकालांच विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी आणि विवेक भावसार यांनी ( Goa Election 2022 Detailed Analysis ) केले. चला तर पाहुयात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट..
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST