Nana Patole Comment On BJP : राज्यपालांची हकालपट्टी करा - नाना पटोले - नाना पटोले राज्यपालांवर काय बोलले
🎬 Watch Now: Feature Video
शिवाजी महाराजांबद्दल बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपतींचा अपमान केला. (Nana Patole Comment On BJP) आता राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. आता मात्र, ही भाजपने शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची जी परंपरा सुरू केली आहे, ते आती होत आहे. (Nana Patole Statment On Governor ) मी स्वत: यामध्ये लक्ष घालून राज्यपालांची हाकालपट्टी करण्याची मागणी करणार आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते. (Governor Bhagat Singh Koshyari) तसेच, राज्यपालांच्या विरोधात विधानसभेत निंदा प्रस्ताव मांडण्यात येईल असही पटोले यावेळी म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST