BJP MLA Krushna Khopade : देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणताना आमदारांची जीभ घसरली, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द... - शहर अध्यक्ष प्रवीण दटके आंदोलन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 26, 2022, 10:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

नागपूर- अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजपने राज्यात ( BJP Agitation in Maharashtra ) आंदोलन केले. याच वादावरून राजकीय वातावरण तापले असताना नवाब मलिक यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत नागपूर शहरात भाजपने ( BJP Agitation in Nagpur ) आंदोलन केले. देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी भाजपने आज नागपूर शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले. या वेळी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे ( MLA Krushna Khopade Agitation ) आणि शहर अध्यक्ष प्रवीण दटके ( Nagpur BJP leader Pravin Datke ) यांनीही लकडगंज पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार केली. यावेळी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांची मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जीभ ( Krushna Khopades slip of tongue ) घसरली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.