VIDEO : मोदी 22 तास काम करतात; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानतंर किती झोप घेणं महत्त्वाची काय म्हणाले, डॉ. अविनाश भोंडवे? - डॉ. अविनाश भोंडवे 6 ते 8 तास झोप महत्त्वाची

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 23, 2022, 7:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

कोल्हापूर/पुणे - 2024ला आपल्याला 400 पार खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) सुद्धा अतिशय मेहनत घेत आहेत. तब्बल 22 तास ते काम करत असतात. आता तर त्यांना झोपावेच लागणार नाही यावर प्रयोग करत आहेत, असे अजब वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी केले. तर धकाधकीच्या आयुष्यात आरोग्य चांगले राहण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. समतोल आहार, नियमित व्यायाम आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे रोजची नियमित झोप. आरोग्य चांगलं राहण्यासाठी झोप ही खूप आवश्यक असते. प्रत्येकाला झोपेची गरज ही वेगवेगळी असू शकते. मात्र, 6 ते 8 तास झोप ही माणसाला आवश्यक आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे ( Dr. Avinash Bhondve ) यांनी दिली आहे. पाहा, हा व्हिडिओ.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.