Mumbai BJP Celebration : गोव्यातील विजयानंतर भाजपाचा मुंबईत जल्लोष, देवेंद्र फडणवीसांचा जंगी सत्कार, पाहा VIDEO - मुंबई भाजपा कार्यलय जल्लोष

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 11, 2022, 10:37 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - गोवा विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्यानंतर गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांचे मुंबईमध्ये भव्य स्वागत स्वागत आयोजन करण्यात आले आहे. भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर ढोल ताशाच्या गजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते, आमदार हे नाचत आहेत व इथेच देवेंद्र फडवणीस यांचे आगमन होऊन मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.