Video : मतदारांच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा पणजीतून जिंकणार; भाजपा उमेदवार बाबुश मोंसरात यांना विश्वास - ताळगावच्या भाजपा उमेदवार जेनिफर मोन्सेरात
🎬 Watch Now: Feature Video
ताळगावच्या भाजपा उमेदवार जेनिफर मोन्सेरात आणि पणजीचे भाजपा मोन्सेरात यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबियांसह फोटो देखील शेअर केला आहे. पणजीतून आपला विजय निश्चित असून, मला भाजपावर व माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास असून मतदारांच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा पणजीतून जिंकून येईल, असा विश्वास पणजीचे भाजपा उमेदवार बाबुश मोंसरात यांनी व्यक्त केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST