VIDEO: वन अधिकाऱ्यांच्या मागे लागला पिसाळलेला हत्ती.....गस्तपथक हल्ल्यातून बचावले - नागरहोल जंगल कर्नाटक बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटकातील नागरहोल जंगलात वन अधिकाऱ्यांच्या मागे एक पिसाळलेला हत्ती लागल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अधिकारी म्हैसुर विभागातील जंगलात गस्त घालत असताना ही घटना घडली. वनअधिकारी गाडीतून जंगलातून जात असताना अचानक एक हत्ती गाडीच्या मागे पळतो. हत्ती दिसताच अधिकाऱ्यांनी गाडी वेगाने पुढे घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.