Exclusive : काँग्रेसच्या अंतर्गत कलहामध्ये आमचा हात नाही; राजस्थान भाजपाचे स्पष्टीकरण.. - राजस्थान राजकारण
🎬 Watch Now: Feature Video
मंगळवारी सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आले. त्यावर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, की काँग्रेसच्या अंतर्गत कलहामध्ये भाजपाचा कसलाही हात नाही. भारतीय जनता पक्षाला आपले बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही, गहलोत यांनीच हा गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे त्यांनीच विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव पास करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. पाहूयात खन्ना यांची ईटीव्ही भारतचे प्रादेशिक संपादक ब्रजमोहन सिंह यांनी घेतलेली विशेष मुलाखत...