व्हिडिओ :भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. पाच बंद - किन्नौर बातमी
🎬 Watch Now: Feature Video

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील पागल नाल्यात अचानक पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भूस्खलन झाले असून राष्ट्रीय महामार्ग 5 पूर्णपणे बंद झाला आहे. प्रशासनाने या परिसरात अलर्ट जारी केला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.