दार्जिलिंगच्या पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानात पांडाचा जन्म - Padmaja Naidu Himalayan Zoological Park
🎬 Watch Now: Feature Video
दार्जिलिंगमधील पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानात तांबडा पांडाचा जन्म झाला आहे. उद्यानात तांबड्या पांडाची संख्या 23 वर पोहचली आहे. जन्मल्यानंतर मादी पांडा देखील तंदुरुस्त आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तीच्या प्रकृतीची देखरेख ठेवण्यात येत आहे. तांबडा पांडा हा सिक्कीम राज्याचा राज्य प्राणी आहे. हा प्राणी सहज माणसाळतो.