Video : यूपीत कुक करत होता थुंकी टाकून तंदुरी रोटी; सहा जणांना अटक - Etv Bharat marathi
🎬 Watch Now: Feature Video
लखनऊ ( उत्तरप्रदेश ) : लखनऊ येथील काकोरी परिसरात थुंकी टाकुन तंदुरी रोटी बनवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी तत्काळ माहिती घेऊन आरोपीसह सहा जणांना अटक केले आहे. काकोरी येथील अली हॉटेलमध्ये तंदुर रोटीच्या कनिकेमध्ये थुंकी टाकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की कामगार हा भट्टीवर उभ्या आहे. त्याच्या हातामध्ये तंदुरी रोटीचे कनिक (आटा) आहे. आणि तो ती रोटी तंदूर भट्टीमध्ये टाकण्याच्या अगोदर त्यावर थुंकी टाकताना असल्याचे दिसत आहे.
Last Updated : Jan 12, 2022, 5:27 PM IST