VIDEO: ओवैसी ही हनुमान चालीसाचे पठण करतील - योगी आदित्यनाथ - खासदार असदुद्दीन ओवैसी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5959679-1102-5959679-1580837142115.jpg)
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली. पहा काय म्हणाले योगी आदित्यनाथ