केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांची खास मुलाखत - Union Minister of State Ajay Bhatt Latest News
🎬 Watch Now: Feature Video

दिल्ली/डेहराडून - मोदी सरकारच्या (Modi government) नवीन मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. उत्तराखंडमधील नैनीताल उधम सिंह नगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार अजय भट्ट (MP Ajay Bhatt) यांचाही मोदींच्या मंत्रमंडळात (Modi cabinet) समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे संरक्षणासह पर्यटनाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्याशी ईटीव्ही भारतने खास संवाद साधला आहे.