अर्थसंकल्प 2021 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खास मुलाखत - अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. बजेटबाबत ईटीव्ही भारतने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी विशेष चर्चा केली. हे बजेट गाव, गरीब, मजूर आणि शेतकर्यांना न्याय देणार असल्याचे गडकरी म्हणाले. अर्थसंकल्प 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. अर्थसंकल्प पंतप्रधानांच्या संकल्पांची पूर्तता करणार आहे, असे गडकरी म्हणाले.