अनेक संकटानंतरही उभे राहिलेले गाव!
🎬 Watch Now: Feature Video
शिमला - हिमाचल प्रदेशमध्ये स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिले जाते. तिथल्या गावांमधील जनता अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करतात. मात्र, त्याठिकाणी एक असे गाव आहे, जे मोठ्या संकटानंतरही उभे राहिले आहे. दोन वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत संपूर्ण गाव जळून खाक झाले होते. मात्र, नागरिकांनी हार न मानता पुन्हा गाव स्थापन केले आणि गावाला स्वच्छ भारत अभियानात पुरस्कार देखील मिळवून दिला. 'रक्छम' असे या गावाचे नाव आहे.