३० वर्षांपासून 'ती' राहतेय पोलीस ठाण्यात! - अनाथ महिला होन्नाम्मा बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 4, 2021, 6:22 AM IST

हैदराबाद - सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात अगदी तक्रार करण्यासही घाबरतात. मात्र, एका महिलेने पोलीस स्टेशनला आपले घर बनवले आहे. चाळीस वर्षांपूर्वी ही महिला पोलिसांना रेल्वे स्टेशनवर मिळाली होती. तेव्हा तिचे वय २० वर्ष होते. पोलीस अधिकारी तिला पोलीस स्टेशनला घेऊन आले, कारण तिला बोलता आणि ऐकता येत नव्हते. त्यांनी तिला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला. तिचे नाव होन्नाम्मा ठेवले. ३० वर्षांपासून त्या पोलीस स्टेशनमध्येच राहतात आणि काम करतात. कितीतरी पोलीस अधिकारी आले आणि गेले. मात्र, होन्नाम्मांचे पोर्ट पोलीस स्टेशनसोबत भावनिरित्या जुळलेले नाते आजही कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.