VIDEO : गोव्यामध्ये सुरू असलेल्या 'इफ्फी'तील काही क्षणचित्रे - इफ्फी २०२१ क्षणचित्रे
🎬 Watch Now: Feature Video
पणजी - गोव्यामध्ये १६ जानेवारीपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला(इफ्फी) सुरुवात झाली आहे. २४ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. सध्या गोव्यात अनेक चित्रपट रसिक, समिक्षक इफ्फीचा आनंद घेत आहेत. त्याठिकाणची काही क्षणचित्रे...