ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून जिंकून दाखवावे; स्मृती इराणीचे दीदींना आव्हान - ममता बॅनर्जी
🎬 Watch Now: Feature Video
कोलकाता - पश्चिम बंगालच्या नंदीग्राममधून भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी सभेत सामील झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून जिंकून दाखवावे, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सर्व योजनांची नावे बदल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला.