प्लास्टिक विरोधी मोहीम राबवणाऱ्या कर्नाटकातील अंचतगरी गावाची प्रेरणादायी कहाणी
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरु - कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील अंचतगरी गावात एक शाळा आहे. या शाळेबाहेर, रोज एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन उभी असते. शाळेतून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन ही व्यक्ती त्यांना एका बाटलीच्या बदल्यात २ रुपये देते. सरपंच बसवराज बिंदाल यांनी गावात प्लास्टिक विरोधी अनोखे अभियान राबवले आहे. पहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट....
Last Updated : Dec 30, 2019, 1:33 PM IST