शाहनवाज हुसैन यांची विधानपरिषदेवर वर्णी, याप्रकरणी खास मुलाखत... - बिहार विधानपरिषद पोटनिवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांच्याशी खास चर्चा केली. बिहारला देशातील पहिले क्रमांकाचे राज्य बनविण्याचे लक्ष्य आहे. मी बिहारच्या जनतेशी नेहमीच जोडलेला असून बिहारच्या प्रगतीसाठी काम करेल, असे ते म्हणाले. 'सबका साथ - सबका विकास' सोबत काम करण्यावर आमचा विश्वास आहे. या दरम्यान त्यांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांचीही खिल्ली उडविली.