VIDEO : परमबीर सिंग प्रकरणावरुन लोकसभेमध्ये गदारोळ; पाहा व्हिडिओ... - परमबीर लोकसभा गदारोळ
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांचे पडसाद आज लोकसभेमध्येही पहायला मिळाले. याप्रकरणी रवनीत सिंह, नवनीत रवी राणा, पीपी चौधरी आणि पूनम महाजन यांनी महाविकास आघाडीवर बरीच आगपाखड केली. पाहा काय झालं लोकसभेत...
Last Updated : Mar 22, 2021, 4:02 PM IST