पर्यावरणाविषयी 'आस्था'; तेरा वर्षीय मुलीने सुरू केलीय प्लास्टिकविरोधी 'बाल पंचायत'! - आस्था ठाकूर प्लास्टिक विरोधी मोहीम

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 5, 2020, 4:24 PM IST

Updated : Jan 5, 2020, 4:42 PM IST

देहराडून - पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित होऊन, आस्था ठाकूर या १३ वर्षीय मुलीने तिच्या आसपासचा परिसर 'प्लास्टिक-मुक्त' करण्याचा विडा उचलला आहे. नववीत शिकणाऱ्या आस्थाने, आपल्या गावात 'बाल पंचायत' सुरू केली आहे. यामध्ये ५ ते १४ वर्षे वयोगटातील २८ शाळकरी मुलांचा समावेश आहे. पाहूया 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट..
Last Updated : Jan 5, 2020, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.