प्रकाशमचे 'मोवा कृष्णमूर्ती' विणतात गवतापासून साडी! - मोवा कृष्णमूर्ती गवतापासून विणकाम
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - आपल्या देशात प्राचीन काळापासून कापडउद्योग अस्तित्त्वात आहे. मात्र, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्याच्या वीरन्नपालममध्ये राहणारे कृष्णमूर्ती हे गवतापासून धागा तयार करून त्याचे विणकाम करतात. त्यांनी गवतापासून दोरखंड, हंटर, बेल्ट, शाल, स्कार्फ आणि साडी तयार केली. आहे. आपल्या कलेचावापर करून त्यांनी वयाच्या सत्तरीमध्ये गवतापासून 6 फूट लांबीची साडी तयार केली आहे.