VIDEO : विलगीकरणातील व्यक्ती करत होता मनमानी; कर्मचाऱ्यांनी खाटेला बांधून नेले रुग्णालयात.. - केरळ विलगीकरण मनमानी व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 6, 2020, 7:47 PM IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने खबरदारी घ्यावी म्हणून काही नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, लोकांनी या नियमांचे पालन न केल्यास प्रशासनाला काही वेळा जबरदस्ती करावी लागते. केरळमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. परदेशातून आलेला एक व्यक्ती, केवळ बायकोशी भांडण झाले म्हणून विलगीकरणाचे नियम न पाळता बाहेर फिरत होता. तेही, मास्क न लावता.. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही त्याने त्यांचे ऐकले नाही. झालं तर मग! या कर्मचाऱ्यांनी त्याला चक्क खाटेला बांधून रुग्णालयात नेले...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.