thumbnail

झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने मतदान केंद्रावर काढली बंदूक

By

Published : Nov 30, 2019, 3:10 PM IST

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. त्यावेळी के. एन त्रिपाठी या काँग्रेस उमेदवाराने मतदान केंद्रावर बंदूक बाहेर काढली. मतदान केंद्रावर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी या उमेदवाराला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.