उणे २० डिग्री तापमान अन् १७ हजार फूट उंच हिमाच्छादित प्रदेशातही प्रजासत्ताक दिन - itbp soldier video
🎬 Watch Now: Feature Video
आज संपूर्ण भारतात ७१ वा प्रजास्ताक दिन साजरा केला जात आहे. हिमाच्छादीत भारत- तिबेट सीमेवर आयटीबीपीच्या जवानांनी उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. समुद्र सपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर आणि उणे २० डीग्री सेल्सिअस तापमानात जवानांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.