कोरोनानुभव... इंग्लंडमधील कोरोना रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांशी संवाद - england corona news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7068264-thumbnail-3x2-coronafinal.jpg)
जगभरात वाढणारा महामारीचा विळखा आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यासंबंधी डॉ.संग्राम पाटील यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. डॉ. पाटील सध्या इंग्लंडच्या वेल्समध्ये कोरोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कार्यरत आहेत. युरोपातील कोरोनाचा प्रसार त्याचे समाजजीवनावरील परिणाम तसेच सद्य परिस्थितीचा आढावा...थेट इंग्लंडमधून!
Last Updated : May 5, 2020, 4:49 PM IST