कोरोनानुभव... इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत ३५ टक्क्यांची घट! - england corona news
🎬 Watch Now: Feature Video
जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' या परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. इग्लंडमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतोय. प्रशासनाने यासाठी कोरोना अॅक्ट अंमलात आणून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. वकील उमर फारुकी यांच्याकडून इंग्लंड तसेच युरोपातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आणि आर्थिक आव्हाने याबाबत...