प्लास्टीकचा कचरा द्या अन् जेवण, नाश्ता मोफत मिळवा; बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट - अम्बिकापूर महापालिका छत्तीसगड
🎬 Watch Now: Feature Video
छत्तीसगड राज्यातील अम्बिकापूर महापालिकेद्वारे गारबेज कॅफे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याद्वारे गरीबांना जेवण देखील मोफत दिले जाणार आहे. मात्र, त्यासाठी रस्त्यावर पडलेले प्लास्टीक उचलून नगरपरीषदेला द्यायचे आहेत. आता काय असणार हा 'गारबेज कॅफे'? जाणून घ्या ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्टमधून...