thumbnail

By

Published : Jun 1, 2021, 3:58 PM IST

ETV Bharat / Videos

अरुणाचलमध्ये सततच्या पावसाने कोसळली दरड; पाहा थरारक व्हिडिओ..

इटानगर : अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे सोमवारी इटानगर परिसरात दरड कोसळून मोठा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या सर्व प्रकाराचे स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगही केले. धक्कादायक बाब म्हणजे, रस्ता एका बाजूने खचलेला दिसत असतानाही त्यावरुन वाहतूक सुरू होती. पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.