अंगावर येणारा समुद्र, लाटांच्या उंच भिंती... तौक्तेचे भयाण रुप व्हिडिओत कैद, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्ये - Horrific video of cyclone tauktae from Varprabha
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मुंबईतील अरबी समुद्रात '१७ मे'च्या तौक्ते वादळाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय नौदलाचे पथक या बोटीला वाचविण्यासाठी येण्याअगोदरचा विडिओ समोर आला असून, वरप्रभा टग बोटचा व्हिडिओ आला समोर आहे. हा विडिओ अंगावर काटा आणणारा असून, या व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या तरुणाचे नाव सुरज चव्हाण असे आहे. या दुर्घटनेत सापडलेला सुरज चव्हाण अजूनही बेपत्ता असून, त्याचा शोध घेतला जातोय...
Last Updated : May 26, 2021, 2:01 PM IST