thumbnail

VIDEO:  'बँड बाजा बारात' घेऊन नवरदेव मतदान केंद्रावर दाखल

By

Published : Feb 8, 2020, 1:50 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज(शनिवार) मतदान सुरू आहे. यावेळी एका मदतान केंद्रावर नवरदेव वाजत गाजत आला. नवरदेवाच्या करवल्यांनीही नाचत मतदान केंद्रात एन्ट्री केली. सहकुटुंब मतदान केल्यानंतर नवरदेव आणि पाहुणे मंडळी कार्यक्रमासाठी गेले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.