VIDEO : बिहारमधील राजगीर जिल्ह्यात काचेचा पूल - गौतम बुद्ध विहार बिहार
🎬 Watch Now: Feature Video
नालंदा - बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे निसर्ग पर्यटन विकसित करण्यात येत आहे. भगवान बुद्ध याच रस्त्याने गयावरून राजगीर येथे आले होते. सुमारे ५०० एकर वनक्षेत्रात पर्यटन वाढावे म्हणून विकास करण्यात येत आहे. या परिसरात काचेचा पूलही बनविण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून याचे काम जलदगतीने सुरू आहे.