पीएफ खात्याकरिता UAN नंबर हवायं... फॉलो करा 'या' स्टेप्स - UAN account for PF account

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 17, 2021, 8:47 PM IST

Updated : Aug 17, 2021, 9:09 PM IST

हैदराबाद - खासगी कंपनीतील असो की सरकारी अधिकारी-कर्मचारी प्रत्येकासाठी भविष्य निर्वाह निधी खात्याची (पीएफ) इत्यंभूत माहिती असणे आवश्यक असते. जर पीएफचा युएन क्रमांक नसेल तर पीएफच्या सेवा मिळविताना अडचणी येऊ शकतात. 'कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना-ईपीएफओ' द्वारे जारी करण्यात आलेला युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) १२ अंकी एक विशिष्ट सदस्य आयडी आहे. कर्मचाऱ्याला युएएनला ईपीएफच्या युएएन वेब पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/ वरुन मिळवू शकतात. त्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
Last Updated : Aug 17, 2021, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.