VIDEO : भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा, सात लाखांची रोकड लांबवली; पाहा व्हिडिओ - हरियाणा पंजाब बँक दरोडा
🎬 Watch Now: Feature Video
हरियाणाच्या झज्जारमध्ये पाच जणांच्या टोळीने बँकेवर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली. यावेळी त्यांनी सात लाखांच्या रोकडीसह तेथील सुरक्षारक्षकाची बंदूकही पळवून नेली. पंजाब नॅशनल बँकेत झालेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारी भरदिवसा ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक हिमांशू गर्ग यांनी दिली.