VIDEO : इंफाळ येथे झालेला बॉम्बस्फोटाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - मणिपूर बॉम्ब स्फोट
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4967547-294-4967547-1572948896134.jpg)
इंफाळ - मणिपूर राज्यातील इंफाळ येथे काल (सोमवारी) आयईडी स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये ४ पोलीस आणि १ नागरिक जखमी झाले आहेत. शहरातील धंगल बाजारामध्ये हा स्फोट झाला.