EXCLUSIVE : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची मुलाखत - उत्तराखंड मुख्यमंत्री मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
डेहराडून - उत्तराखंड राज्य स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बातचीत केली आहे. 'राज्य स्थापनेनंतर उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये सडक बनली आहे. घराघरांत वीज पोहोचली आहे. प्रत्येक गावात पिण्याचे शुद्ध पाणी आहे, असे ईटीव्हीशी बोलताना रावत यांनी सांगितले. सरकारचा थेट सामान्य लोकांशी संपर्क आहे. त्यामुळे सरकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होते, असेही रावत यांनी सांगितले.