रुग्णसेवेवरील निष्ठा! आठ महिन्यांची गर्भवती असतानाही डॉक्टर महिला ड्यूटीवर - jammu doctor female doctor
🎬 Watch Now: Feature Video
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात डॉ. शिवानी कोरोना रुग्णांवर उपचार करतात. आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्यांची रुग्ण सेवा आहे. जम्मू काश्मीरच्या सीमेवर लखनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या ड्युटीवर आहेत.