ड्रॅगनफ्रुटची शेती शेतकऱ्यांसाठी आहे एखाद्या सोन्याच्या खाणीप्रमाणे - ड्रॅगनफ्रुटची शेती कशी करावी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9596861-6-9596861-1605805489928.jpg)
उन्नाव (उत्तर प्रदेश) - ड्रॅगनफ्रुटची शेती शेतकऱ्यांसाठी एखाद्या सोन्याच्या खाणीप्रमाणे आहे. एकदा याचे पीक घेतल्यानंतर पुढील तब्बल २५ वर्षे यातून ते नफा मिळवू शकतात. ऐकायला खोटे वाटत असले तरी हे १०० टक्के खरे आहे. आणि असे आम्ही नाही, तर शेतकरीच स्वतः सांगत आहेत. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वात चांगले पीक म्हणजे ड्रॅगनफ्रुट.