VIDEO : महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत मांडलेले मुद्दे अन् मागण्या... - शिवसेना खासदार राजन विचारे
🎬 Watch Now: Feature Video
नंदूरबारच्या भाजपा खासदार हिना गावित, बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि शिवसेना खासदार राजन विचारे यांनी संसदेत काही मुद्दे मांडले.