माझ्या कुटुंबाची काळजी घे, दिल्ली आगीतील मृताचा मित्राला शेवटचा कॉल... - दिल्ली आग
🎬 Watch Now: Feature Video
दिल्लीमध्ये आज (शनिवारी) भल्या पहाटे अनाज मंडी येथील एका इमारतीला आग लागली. फॅक्ट्रीला लागेलल्या आगीत सापडलेल्या एका तरुणानं शेवटचा फोन कॉल त्याच्या मित्राला केला होता. या दोघांमधील संभाषण डोळ्याच्या कडा ओल्या केल्याशिवाय राहणार नाही. कुटुंबीयांची काळजी घे, माझा मृत्यू जवळ आलायं, मला श्वास घेता येत नाहीये, असं आगीत अडकलेल्या तरुणानं त्याच्या मित्राला सांगितलं आणि फोन ठेवला, त्यांच्या शेवटच्या कॉलचा हा ऑडिओ...