ह्रदयद्रावक : कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या - Karnataka drowning
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू - कोरोनाच्या काळात आर्थिक समस्यांना अनेकजण सामोरे जात आहेत. अशातच कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील सहा जणांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना यादगिरी जिल्ह्यातील शहरापूर तालुक्यात डोरानहळ्ळी येथे घटना घडली आहे.